tomato soup recipe in marathi

tomato soup recipe in marathi

tomato soup recipe in marathi

साहित्य:

 1. ६०० ग्रॅम टोमॅटो 
 2. १ चमचा चिरलेलं आलं 
 3. १ चमचा चिरलेला लसूण 
 4. १ चमचा आख्खा गरम मसाला 
 5. २ तमालपत्र 
 6. १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर 
 7. १ चमचा जीरे 
 8. १ चमचा साखर (आवडीनुसार) 
 9. १ चमचा तेल 
 10. २ हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ

 

कृती:

 1. टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याला बारीक चिरून घ्या  
 2. टोमॅटो आलं, लसूण, हिरवी मिरची कापून अंद गरम मसाला घालून शिजवून घ्या. त्यात गरजेनुसार पाणी आणि तमालपत्र घालून उकळत ठेवा. 
 3. मंद आचेवर साधारण १५ ते २० मिनिटे टोमॅटो शिजेपर्यंत वाफवून घ्या. 
 4. मिश्रण सूप गाळण्याच्या भांड्यातून गाळून घ्या. 
 5. भांड्यात तेल गरम करून त्यात जीरे घालून तडतडू दया. त्यात गाळलेले टोमॅटोचे मिश्रण घाला त्यात चवीनुसार मीठ घाला. 
 6. हे मिश्रण उकळत ठेवा आणि जास्त आंबट वाटल्यास त्यात साखर घाला. 
 7. बारीक चिरलेली कोथिंबीर वापरून सजवा आणी गरमागरम सर्व्ह करा.

 

More Posts Related to tomato soup recipe in marathi

 • soup recipes
 • tomato soup recipe in marathi
 • soups recipes
 • soup recipes in marathi