samosa recipe in marathi

समोसे : samosa recipe in marathi

 

साहित्य :-

१)      दोन कप मैदा

२)      एक मोठा चमचा दही

३)      एक मोठा चमचा तूप

४)      अर्धा चमचा बेकिंग पूड किंवा चिमुटभर सोडा

५)      एक चमचा मीठ .

सारण :-

१)      एक कप मटार वाफवलेले

२)      चार बटाटे उकडून बारीक चिरून

३)      दोन टोमाटो

४)      एक चमचा मीठ

५)      एक कांदा + कोथिंबीर एक मुठ + एक चमचा गरम                          मसाला + पाच-सहा मिरच्या यांचं मिश्रण

६)      एक मोठा चमचा तेल . 

कृती :-

१)      तेल गरम करून त्यातच टोमाटो चिरून घालावे .  कडेनं तेल सुटेपर्यंत परतावं .  त्यातच वाटण घालून परतावं . 

२)      खरपूस झालं की बंद करावा व मिश्रण थोडं चिरडून त्यात मटार , बटाटे , मीठ घालावं व सगळं नीट कालवावं .  

३)      मैदा , मीठ , बेकिंग पूड , सोडा एकत्र चाळावं .  तूप घालून चांगलं चोळावं . 

४)      त्यातच मग दही घालावं व लागेल तसं पाणी घालून मऊ पीठ भिजवावं .  अर्धा तास झाकून ठेवावं . 

५)      नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे मोठया पुरीसाठी करतो एवढे साधारण वीस-पंचवीस गोळे करून लाटून घ्यावे . 

६)      प्रत्येक पुरीचे दोन भाग करावेत .  अर्ध्या भागाचा कोन करून सारण भरून तोंड बंद करावं .  (पाणी लावून चिकटवावं) . 

७)      नंतर गरम तेलात बदामी रंगावर तळावेत .  चाट करताना मधोमध फोडून कांदा , चटणी , शेव घालून दयावं . 

samosa recipe in marathi,samosa recipe in marathi,samosa recipe in marathi,samosa recipe in marathi,samosa recipe in marathi,samosa recipe in marathi,

More Posts Related to samosa recipe in marathi

  • snacks recipes
  • marathi snacks recipes
  • recipes of snacks
  • snacks
  • recipes for snacks
  • indian snacks recipes
  • indian snacks
  • indian veg snacks
  • indian snacks menu
  • pani puri recipe in marathi
  • 2013 m4marathi. All rights reserved.