chitralekha marathi magazine

चित्रलेखा : एक लोकप्रिय मराठी साप्ताहिक

चित्रलेखा हे एक लोकप्रिय मराठी साप्ताहिक ठरले आहे. मुंबईहून ‘चित्रलेखा ग्रुप’ तर्फे दर आठवड्याला हे साप्ताहिक प्रकाशित केले जाते. १९५० साली हे साप्ताहिक पहिल्यांदा प्रकाशित केले गेले.चित्रलेखा हे साप्ताहिक मराठी तसेच गुजराती भाषेतूनही प्रसिद्ध केले जाते. दोन्ही भाषेत ह्या साप्ताहिकाने आपापल्या प्रांतात ‘सर्वात जास्त खपाचे साप्ताहिक’ म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. हे साप्ताहिक अमेरिका आणि कॅनडातही प्रसिद्ध केले जाते. ह्या साप्ताहिकात ताज्या घडामोडींचा वेध घेतला जातो तसेच दर्जेदार कथा, कविता आणि व्यंगचित्रेही प्रसिद्ध केली जातात. वेळोवेळी मान्यवरांच्या मुलाखातींचाही ह्या साप्ताहिकात समावेश केला जातो.

To Visit Official Webiste of Chitralekha Marathi :- http://www.chitralekha.com/cm.php

10 Pages Preview of Latest Magazine is also Available there .

 

More Posts Related to chitralekha marathi magazine

  • marathi world
  • marathi diwali recipes
  • recipes for kids in marathi
  • upvas recipes in marathi
  • karanji recipe in marathi
  • thalipeeth recipe in marathi
  • cutlet recipe in marathi
  • ragda patties recipe in marathi
  • marathi recipes in english
  • marathi menu recipes